top of page

माहिती, दृष्टिकोन, सवयी, आणि शहाणपण

तुमच्या सहभागामुळे भारतातील धोरणकर्त्यांना राजकारणाबद्दलच्या खोट्या माहिती विरुद्ध लढा देण्यास मदत होईल.
voting-hand-india-election-vector-illustration_667085-68.png

लोकशाही
 सर्वेक्षण

पुणे, भारत

voting-concept-hand-puts-voting-ballot-vote-box_349999-492.png

​​​सर्वेक्षणाची माहिती

नमस्कार! ह्या लोकशाही, निवडणुका, आणि राजकारण संबंधित संशोधनात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. हे संशोधन ज्ञान प्रबोधिनी फौंडेशन, आणि कार्नेगी मेलन (अमेरिका) युनिव्हर्सिटीद्वारे केले जात आहे.

nozo2tm0xv2spyle1dqw.png
1024_512_light@1x (1).png

  • खालील प्रश्नावलीत तुम्हाला लोकशाही, निवडणुका, आणि राजकारणाबद्दल काही प्रश्न विचारले जातील.

  • ही प्रश्नावली भरायला १० ते २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही.

  • ह्या संशोधनात भाग घेतल्या बद्दल तुम्हाला कोणताही तोटा किंवा नुकसान होणार नाही.

  • ह्या संशोधनात भाग घेतल्या बद्दल तुम्हाला कोणतेही मानधन मिळणार नाही.

  • तुम्ही दिलेली उत्तरे गुप्त ठेवण्यात येतील.

  • ह्या संशोधनात भाग घेणे संपूर्णपणे ऐच्छिक आहे.

  • ही प्रश्नावली पूर्ण करणे बंधनकारक नाही.

  • ह्या संशोधनात भाग घेण्यासाठी तुमचे वय किमान १८ वर्षे असावे. 

  • तुम्ही General Data Protection Regulation (GDPR) पाळणाऱ्या देशात (म्हणजेच युरोपात) राहत असाल तर या सर्वेक्षणात भाग घेऊ शकत नाही.

  • ह्या संशोधनाबद्दल काही प्रश्न असतील तर ह्या ई-मेल वर नक्की संपर्क साधावा: adedhe@andrew.cmu.edu किंवा analytics@jnanaprabodhinifoundation.org किंवा WhatsApp : +१-५८५-५३२-२८३९.

तुम्हाला तुमचा location data शेयर करण्याची परवानगी विचारली जाईल. हा डेटा geospatial mapping साठी वापरला जाईल.

mobile_phone.png

मोबाईलवरुन भरता येतो

Marathi - English.png

2 भाषांमध्ये उपलब्ध

time.png

फक्त ०-२० मिनिटे
लागतील

bottom of page